Showing posts with label विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय. Show all posts
Showing posts with label विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय. Show all posts

Sunday, July 18, 2021

कोरोना कृपा

आजची वात्रटिका
--------------------

कोरोना कृपा

शाळांना अगर कोचिंगवाल्यांना,
बेफामपणे सुटताआले नाही.
यावर्षी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय,
कुणालाच लाटता आले नाही.

विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय लाटणे,
हा अजेंडा तसा छुपा आहे!
आता जाहिरात कशाची करावी?
यंदा सगळी कोरोनाची कृपा आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6209
दैनिक पुण्यनगरी
18जुलै2021
 

daily vatratika.. 24Sept2026