हौतात्म्य आणि विश्वास
दोन्हीलाही धोका आहे.
मुंबईनंतर पुण्यातही
आदर्श घोटाळ्याची शाखा आहे.
घोटाळ्यांचा हैदोस तर
जिकडे तिकडे वाढला आहे !
केवळ मुंबईच नाही
देशसुद्धा विकायला काढला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
3 comments:
सत्य कथन केले तुम्ही
दाद देतो आम्ही.
सत्य कथन केले तुम्ही
दाद देतो आम्ही.
खरेच आहे. देशसुद्धा विकायला काढला आहे.दोन्ही वात्रटिका आवड्ल्या.
Post a Comment