Monday, November 9, 2026

आग ही आग... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका



आजची वात्रटिका
-------------------------

 आग ही आग

हे नारायणा...
हे भास्करा....
स्वयंतेजाची उधळण,
आता तरी बस करा. 

स्वयंतेजाची उधळण,
जरी प्रतिष्ठेचा भाग आहे !
कोकणाच्या या सागर किनारी, 
जिकडे तिकडे आग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2773
दैनिक पुण्यनगरी
9 नोव्हेंबर 2011

No comments:

दुकानदारी.... प्रसिद्ध वात्रटिकावर व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------- दुकानदारी ज्यांची ज्यांची दारुची दुकानं त्यांचीच शिक्षणाची दुकानं आहेत. त्यांच्यासाठी प...