आजची वात्रटिका
------------------------------
धुमसते कोकण
ज्याला त्याला आपल्या,
राजकीय प्रभावाचा घोर आहे.
राजकीय वादावादीतून कळाले,
कुणीतरी कोंबडी चोर आहे.
राजकीय धुमसा धुमशित,
कोकण पेटलेले आहे !
कोकणची माणसं साधी भोळी नाहीत,
हे उदाहरणासहित पटलेले आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4255
दै.झुंजार नेता
9 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment