आजची वात्रटिका
---------------------
जातिनिहाय जनगणना
गोष्ट तशी जुनीच असूनही,
वाटते ती नवी आहे.
खुप जणांची मागणी,
जातिनिहाय जनगणना हवी आहे.
जातिनिहाय जनगणने बाबत,
एक गुपित मात्र भारी आहे!
सर्वच राजकीय पक्षांकडे,
जाती निहाय आकडेवारी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7666
दैनिक झुंजार नेता
3ऑगस्ट 2021
