Saturday, October 17, 2026

उपवासाचा फराळ ... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका



आजची वात्रटिका 
----------------------------

उपवासाचा फराळ 

उपवासाचे नाव काढताच,
खादाडांच्या तोंडाला पाणी सुटले जाते. 
आहारात केलेल्या बदलालाच,
चक्क 'उपवास' म्हटले जाते.

उपवासाच्या नावाखाली,
मोठा 'खाद्योत्सव' भरला जातो ! 
भरल्यापोटी केलेला उपवास,
 देव-देवतांच्या माथी मारला जातो !!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल.9923847269

No comments:

उपवासाचा फराळ ... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  ---------------------------- उपवासाचा फराळ  उपवासाचे नाव काढताच, खादाडांच्या तोंडाला पाणी सुटले जाते.  आहारात के...