Showing posts with label कोरोनाचा इतिहास. Show all posts
Showing posts with label कोरोनाचा इतिहास. Show all posts

Wednesday, June 24, 2020

कोरोनाचा इतिहास

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाचा इतिहास
कोरोना गेल्यासारखा,
आपला थाटमाट आहे.
तोपर्यंत कोरोनाची,
जगात दुसरी लाट आहे.
उतावळेपणा झाला असेल,
पण आपण बावरलो नाहीत.
दुसरी लाट आली असली तरी,
पहिलीतून सावरलो नाहीत.
घरी राहिलो,सुरक्षित राहिलो,
आपली सुरक्षा सर्वश्रेष्ठ होती !
उद्या इतिहास लिहिला जावा,
भारतातली कोरोनाची लाट
फर्स्ट अँड लास्ट होती !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238472692
----------------------------------------
चिमटा-5837
दैनिक पुण्यनगरी
23जून2020
-----------------------------
--------------------------
#कोरोना

दुष्काळाचे वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळाचे वास्तव दुष्काळाची घोषणा म्हणजे, शेतकऱ्यांच्या दुःखावर उतारा आहे. विरोधकांच्या आक्रमणा...