Saturday, September 26, 2026

बाप्पाचा निरोप... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची यात्रेला


आजची वात्रटिका 
----------------------------------

बाप्पाचा निरोप

गणपती आले,
गणपती गेले,
गणपतीपेक्षा उंदीरच
जास्त बेचैन झाले.

उंदीर नाचले होते,
गुलाल उधळले होते,
उंदीर पेलेसुद्धा होते !
ते शुद्धीवर आले तेंव्हा
गणपती गेलेसुद्धा होते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-955
दै.झुंजार नेता
21ऑगस्ट2002

No comments:

आवडता दुष्काळ.... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  ---------------------------------- आवडता दुष्काळ दुष्काळाचा फायदा घेत पंप हात मारू लागले. टँकर्सही चेष्टा करीत आ...