Tuesday, March 20, 2012

निर्लज्जम सदासुखी

विचारांची आणि निष्ठेची
गरजच आज वाटत नाही.
पक्षप्रवेश देणार्‍या-घेणार्‍याला
पक्षांतराची लाज वाटत नाही.

पक्षप्रवेशाचे जाहीर सोहळे
कुठे ना कुठे रोज साजरे आहेत!
देणारे-घेणारे-बघणारे
सगळेच निलाजरे आहेत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

अनलॉक वन