Wednesday, August 12, 2020

शुभमंगल, सावधान !

 आजची वात्रटिका

----------------------------

शुभमंगल, सावधान !

गुडघ्याला बाशिंग,
लांबलेले लग्न आहे.
उतावळ्यांच्या लग्नाला,
कोरोनाचे विघ्न आहे.

शुभमंगल सावधान,
कोरोनाची हाक आहे !
सगळेच राजी असल्यावर,
कुठे कुणाचा धाक आहे ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7371
दैनिक झुंजार नेता
12ऑगस्ट2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 309 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...