Thursday, August 13, 2020

कोरोनाचा धडा

 आजची वात्रटिका

----------------------------

कोरोनाचा धडा

कोरोनाने पळायला लावले,
कोरोनाने कळायला लावले.
ज्याला कळूनही वळत नव्हते,
त्यालासुद्धा वळायला लावले.

कोरोनाचा प्रत्येक धडा,
प्रत्येकाच्या तोंडपाठ आहे !
जरा हयगय केली की,
प्रत्यक्ष मृत्यूशी गाठ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7372
दैनिक झुंजार नेता
13ऑगस्ट2020

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...