Sunday, August 9, 2020

कोरोना:एक झोल

कोरोना:एक झोल

कोरोना जसा संसर्गजन्य आहे,
तसा आता मानसिकही आजार आहे.
पॉझिटीव्ह असो वा निगेटिव्ह,
प्रत्येकजण सारखाच बेजार आहे.

संपर्कजन्य आणि संसर्गजन्य,
असा त्याचा डबल रोल आहे !
सगळ्या चर्चा उलट-सुलट,
कोरोना एक जागतिक झोल आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7369
दैनिक झुंजार नेता
9ऑगस्ट2020

 

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...