----------------------------
संजय उवाच
पार्थच्या रामायणावर,
महाभारत रंगले आहे.
कुणाचे स्वप्न झाले जागृत,
कुणाचे स्वप्न भंगले आहे.
काकाश्री आणि पिताश्री,
यांच्याहून मोठा पार्थ नाही !
लिंबू-टिंबुच्या बोलण्याला;
मातोश्री, काहीच अर्थ नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5888
दैनिक पुण्यनगरी
14ऑगस्ट2020
No comments:
Post a Comment