Saturday, August 8, 2020

हे बळीराजा,


हे बळीराजा,

तुमच्या आत्महत्यांमुळे
मीडियाच्या कपाळी आठ्या नाहीत.
तुमच्यामुळे चिंतित व्ह्यायला,
तुम्ही नट अथवा नट्या नाहीत.

हे जगाच्या पोशिंद्या,
तुला व्यवहारीक गणित,
मीडियाकडून शिकवले जाते !
जे विकले जाते,
तेच मीडियात पिकवले जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7368
दैनिक झुंजार नेता
8ऑगस्ट2020

 

No comments:

daily vatratika...29jane2026