Saturday, August 8, 2020

उंदराचा सल्ला

---------------------------

उंदराचा सल्ला

बाप्पा,तुमचे तुम्ही बघा;
माझे कसेही भागेल.
तुमच्यासाठी मात्र,
स्पेशल मास्क लागेल.

नियमांच्या यादीवर,
एकदा नजर फिरवून घ्या !
कोरोना उभा स्वागताला,
जायचे की नाही?
हे एकदा ठरवून घ्या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5882
दैनिक पुण्यनगरी
8ऑगस्ट2020

 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...