Wednesday, August 12, 2020

कोरोना, चले जाव !

आजची वात्रटिका

----------------------------

कोरोना, चले जाव !

चले जावं म्हटले तरी,
कोरोना पसरतो आहे.
स्वातंत्र्याचा इतिहास,
कोरोना विसरतो आहे.

कोरोनाच्या साम्राज्यावरही,
आज सूर्य मावळत नाही !
कोरोनाला जावेच लागेल,
आम्ही काही चावळत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5883
दैनिक पुण्यनगरी
9ऑगस्ट2020

 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...