Saturday, August 15, 2020

स्वातंत्र्याची किंमत

 आजची वात्रटिका

----------------------------

स्वातंत्र्याची किंमत

कुणी आले जवळ,
कुणी दुरावले आहे.
आपले स्वातंत्र्य,
कोरोनाने हिरावले आहे.

मिळेल तेंव्हा मिळेल,
मोकळा श्वास मिळेल !
कोरोनामुळे स्वातंत्र्याची,
नव्याने किंमत कळेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7374
दैनिक झुंजार नेता
15ऑगस्ट2020

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...