Thursday, August 6, 2020

कोरोना आर्ट

आजची वात्रटिका

----------------------------

कोरोना आर्ट

कोरोनाची फक्त भीती नाही,
आता तर त्याचा वीट आहे.
तरीही त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट
आता शॉर्ट बट स्वीट आहे.

जन्मापासून मृत्यूपर्यंत,
सगळे कसे शॉर्ट शॉर्ट आहे !
कोरोनासोबत जगण्याचे,
खरोखरच एक आर्ट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7366
दैनिक झुंजार नेता
6ऑगस्ट2020
-------------------------------------------
#कोरोना

No comments:

पोट निवडणूक .....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- पोट निवडणूक पोटात एक ओठात एक, तरीही जवळीक वाढली जाते. पोटनिवडणूक असली की, ती बिनविरोध काढली जात...