Tuesday, August 11, 2020

कानमंत्र

 आजची वात्रटिका

----------------------------

कानमंत्र

लपवू नका,छपवू नका;
कोरोनाला फोफवू नका.
कोरोनाच्या नावावर,
वाट्टेल ते खपवू नका.

कोरोना बाधितांचा नाही,
जेंव्हा कोरोनाचा द्वेष होईल !
तेंव्हाच जगातून,
कोरोना नामशेष होईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7370
दैनिक झुंजार नेता
11ऑगस्ट2020

No comments:

daily vatratika...29jane2026