Monday, August 17, 2020

आशादायक चित्र

 आजची वात्रटिका

------------------------------------

आशादायक चित्र

जसजसा कोरोना,
लोकात रुळावला आहे.
तसतसा लोकांचा,
आत्मविश्वास बळवला आहे.

हाच वाढता आत्मविश्वास,
कोरोनाला हरवू शकतो !
कोरोनासे याराना करो,
उद्या असे मिरवू शकतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7375
दैनिक झुंजार नेता
17ऑगस्ट2020
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
विशेष सूचना-
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.

2)lसदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.

3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार

-सूर्यकांत डोळसे
17ऑगस्ट2020

आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा

दैनिक वात्रटिका

खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...