Thursday, August 13, 2020

नाती-गोती


 
आजची वात्रटिका

----------------------------

नाती-गोती

काल  'काका' चिंतित होते,
आज 'आजोबांना'चिंता आहे.
अनेक पदरी नात्यांचा,
आजोबांभोवती गुंता आहे.

जे कुणाला चुकले नाहीत,
ते जनरेशन गॅप आहेत !
नाहीतरी 'काका' म्हणजे,
खरोखर सर्वांचे 'बाप' आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5887
दैनिक पुण्यनगरी
13ऑगस्ट2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...