आजची वात्रटिका
-------------------------
चित्तरकथा
मराठी चित्रपटांना,
पुरस्काराची कमी नाही.
प्रेक्षक आणि सिनेमागृहांची,
मुळीच हमी नाही.
मराठी चित्रपटांची,
अशी चित्तरकथा आहे !
पुरस्कारासाठी चित्रपट,
काढण्याची प्रथा आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल.9923847269
-------------------------
चिमटा l दैनिक पुण्यनगरी
17ऑगस्ट 2004
No comments:
Post a Comment