Thursday, August 29, 2019

खेळ मांडला

आजची वात्रटिका
-----------------------------
खेळ मांडला
साम, दाम,दंड,भेद,
याहून पुढचा मार्ग धुंडला आहे.
ज्याने त्याने लोकशाहीचा,
पक्का खेळ मांडला आहे.
खेळ-खंडोब्याचे खरे सूत्रधार,
बंडोबा आणि गुंडोबा आहेत !
त्यांच्या मस्तवालपणाचे कारण,
लोक पक्के थंडोबा आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7051
दैनिक झुंजार नेता
29ऑगस्ट2019

No comments:

गुरुत्वाकर्षण

आ।ठ।व।णी।ती।ल वा।त्र।टि।का ------------------------------ गुरुत्वाकर्षण गिर्हाईकांची गर्दी बघून, वाट्टेल ते धंदे सुरु झाले....