Tuesday, August 6, 2019

370:एक निमित्त



आजची वात्रटिका
------------------------------------
370:एक निमित्त
ज्यांचे पाणी उथळ,
त्यांचा खळखळाट आहे.
विरोधाला विरोध करीत,
बुद्धीवंतांचा जळफळाट आहे.
कुणी म्हणतो चूक आहे,
कुणी म्हणतो झाले ते बरे झाले !
370च्या निमित्ताने का होईना,
निवडणूक जाहीरनाम्यातले 
एक कलम तरी पुरे झाले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7030
दैनिक झुंजार नेता
6ऑगस्ट2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
-----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका16एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -314 वा

 दैनिक वात्रटिका 16एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -314 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1G5mOqAClp46gmC8flF6...