आजची वात्रटिका
------------------------------------
------------------------------------
धरणग्रस्त
कालच्या धरणग्रस्ताची,
पुन्हा तीच फटकळ वाचा आहे.
पुन्हा एकदा लोच्या झाला,
आज तर म्हणाले,नाच्या आहे.
पुन्हा तीच फटकळ वाचा आहे.
पुन्हा एकदा लोच्या झाला,
आज तर म्हणाले,नाच्या आहे.
जीभ कुणाचीही असो,
ती पुन्हा पुन्हा घसरणे बरे नाही !
काळ बसलेला फटका,
एवढ्या सहज विसरणे बरे नाही !!
ती पुन्हा पुन्हा घसरणे बरे नाही !
काळ बसलेला फटका,
एवढ्या सहज विसरणे बरे नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5532
दैनिक पुण्यनगरी
7ऑगस्ट2019
---------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment