Wednesday, August 21, 2019

आर्थिक मंदीआजची वात्रटिका
------------------------------------
आर्थिक मंदी
हे म्हणाले,मंदी आली;
तेही म्हणाले,मंदी आली.
बायकोला वाटले,
आयतीच संधी आले.
लाज-लज्जा,दया-माया,
मंदी सगळे सोडू लागली.
मंदीच्या नावाने,
बायको बोटे मोडू लागली.
मंदी हसली,घरात घुसली,
मंदी खरोखरच बेकार आहे !
मंदीच्या तडाख्यात,
भल्या-भल्यांची शिकार आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5545
दैनिक पुण्यनगरी
21ऑगस्ट2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
-----------------------------------------
नमस्कार,
ज्यांना माझ्या 
whats app समूहात 
सामील व्ह्यायचे आहे,
त्यांनी मला आपल्या नावासह 
whats app वर 
add me असा मेसेज करा.
आपल्या मागणीनुसार 
लिंक दिली जाईल.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...