आजची वात्रटिका
------------------------------------
------------------------------------
अरे देवा !
जे भक्त देवभोळे होते,
त्यांच्यावर देव कोपले आहेत.
ज्यांची जागृत म्हणून किर्ती,
ते देवही गाढ झोपले आहेत.
त्यांच्यावर देव कोपले आहेत.
ज्यांची जागृत म्हणून किर्ती,
ते देवही गाढ झोपले आहेत.
देव पाण्यात ठेवावेत तर,
मंदीरही पाण्याखाली आहे.
गटंगळ्या खाल्ल्यामुळे देवांची,
महती धोक्यात आली आहे.
मंदीरही पाण्याखाली आहे.
गटंगळ्या खाल्ल्यामुळे देवांची,
महती धोक्यात आली आहे.
पूरग्रस्त देव-देवतांना,
देव म्हणताना कीव आली !
जिथे पडले अपुरे देव,
तिथे माणसेच देव झाली !!
देव म्हणताना कीव आली !
जिथे पडले अपुरे देव,
तिथे माणसेच देव झाली !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7035
दैनिक झुंजार नेता
11ऑगस्ट2019
---------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment