Tuesday, August 27, 2019

मंदीचे लफडे

आजची वात्रटिका
-----------------------------------------
मंदीचे लफडे
मंदीच्या जाळ्यात
विकास अडकला आहे.
मंदीचा झेंडा,
सर्वत्र फडकला आहे.
विकास आणि मंदीचे
जोरदार लफडे आहे !
विरोधकांना वाजवायला,
आयतेच डफडे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5551
दैनिक पुण्यनगरी
27ऑगस्ट2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
नमस्कार,
ज्यांना माझ्या
whats app समूहात
सामील व्ह्यायचे आहे,
त्यांनी मला आपल्या नावासह
whats app वर
add me असा मेसेज करा.
आपल्या मागणीनुसार
लिंक दिली जाईल.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...