Wednesday, August 28, 2019

पॉवरगेम

आजची वात्रटिका
-----------------------------------------
पॉवरगेम
कुणी इकडे शिरले आहेत,
कुणी तिकडे शिरले आहेत.
ना पाठीशी सगे,
ना सोयरे उरले आहेत.
जणू भारत काँग्रेसमुक्त,
आणि राष्ट्रवादीमुक्त
करण्याचा भाजपाचा चंग आहे!
बारामतीची माहीत नाही,
पण महाराष्ट्राची मती गुंग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7049
दैनिक झुंजार नेता
27ऑगस्ट2019

No comments:

यशाचे मोजमाप