Friday, August 2, 2019

ध्रुवीकरण



आजची वात्रटिका
------------------------------------
ध्रुवीकरण
डावे उजवीकडे,
उजवे डावीकडे आहेत.
कालचे लावणीसम्राट,
आता थेट ओवीकडे आहेत.
उत्तर आणि दक्षिण टोकांचे,
राजकीय ध्रुवीकरण आहे !
नव्यांच्या चेंगराचेंगरीत,
जुन्याचे मात्र मरण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7026
दैनिक झुंजार नेता
2ऑगस्ट2019
---------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
-----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

ॲक्शन रिॲक्शन..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- ॲक्शन रिॲक्शन कुठे प्रचार शांतपणे, कुठे प्रचार भडकला आहे. लोकसभेच्या पायामध्ये, विधानसभेचा पाय अडक...