Thursday, January 7, 2021

तोडगा

आजची वात्रटिका
------------------------

तोडगा

तो नामांतरवादी आहे, तीही नामांतरवादी आहे. दोघांनाही आपले नाव हवे, दोघांमध्ये वादावादी आहे.

तीही इरेला पेटली होती, तोही इरेला पेटला गेला ! दोघांनाही नामविस्तार केला, तेंव्हा कुठे वाद मिटला गेला !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7492 दैनिक झुंजार नेता 7जानेवारी2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...