Saturday, January 16, 2021

ग्रामपंचायतचा फेरा

आजची वात्रटिका
----------------------

ग्रामपंचायतचा फेरा

भ्रष्ट राजकारणाची कीड, आदर्श गावांना लागू लागली. शहाणीसुरती गावसुद्धा, वेड्यासारखी वागू लागली.

जिथे ज्याला थारा नव्हता, तिथेच त्याला थारा आहे ! ज्याने गावे झपाटली गेली, तो ग्रामपंचायतचा फेरा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6033 दैनिक पुण्यनगरी 16जानेवारी2021

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...