Friday, January 1, 2021

नामांतर

आजची वात्रटिका
----------------------------

नामांतर

तोच सूर्य,तोच चंद्र, त्यात काय अंतर असते? वर्ष बदलते म्हणजे, काळाचे नामांतर असते.

अशी नामांतरे क्षुल्लक, ज्याचे राजकारण होत नाही! उगीच नावे ठेवू नका, आम्ही कुणाचे नाव घेत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------- चिमटा-6018 दैनिक पुण्यनगरी 1जानेवारी2021

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...