Friday, January 15, 2021

ब्लॅक मेल

आजची वात्रटिका
----------------------

ब्लॅक मेल

तुम्ही पास असूनसुद्धा, तुम्हांला फेल केले जाते. तुमचा विक पॉइंट शोधून, तुम्हांला ब्लॅक मेल केले जाते.

ब्लॅक मेल आणि विक पॉईंट, यांचा जॉईंट नाजूक असतो ! उघड होत नाही तोपर्यंत, प्रत्येकजण साजूक असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- चिमटा-6032 दैनिक पुण्यनगरी 15जानेवारी2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...