Wednesday, January 6, 2021

ड्राय रन

 आजची वात्रटिका

----------------------------
ड्राय रन
आधी राजकीय आणीबाणी,
आता धंदेवाईक आणीबाणी आहे.
पुनावाला कुचकेपणाने बोलले,
ऑदर लस म्हणजे पाणी आहे.
कोरोनाच्या लसीची अशी,
कहाणीमागून कहाणी आहे !
कोरोनानंतर त्याच्या लसीकडून,
सहनशीलतेची पहाणी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7491
दैनिक झुंजार नेता
6जानेवारी2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...