Friday, January 8, 2021

सेंच्यूरीचा संकल्प

आजची वात्रटिका
------------------------

सेंच्यूरीचा संकल्प

तूही मार,मीही मारतो, आपण दोघेही सेंच्यूरी मारू. पेट्रोल म्हणाले डिझेलला, पंपा-पंपावर नववर्ष साजरे करू.

इंधन दरवाढीवर काय बोलावे? आमची बुद्धीच अल्प आहे ! लवकरच सेंच्यूरी मारण्याचा, पेट्रोल डिझेलचा संकल्प आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7493 दैनिक झुंजार नेता 8जानेवारी2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...