Thursday, January 14, 2021

अंग-वस्त्र-हरण

आजची वात्रटिका
----------------------

अंग-वस्त्र-हरण

काही नियम,काही संकेत, समाजाचे एक शास्त्र असते. तुमचे आमचे ते लफडे, त्यांचे मात्र अंगवस्त्र असते.

डफडे जोरात वाजले की, लफड्याची खबर पक्की असते ! एकदा अंगवस्त्र घसरले की, वस्त्रहरण अगदी नक्की असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6031 दैनिक पुण्यनगरी 14जानेवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...