Wednesday, January 6, 2021

दर्पणाचा वृत्तवेध

आजची वात्रटिका
----------------------------

दर्पणाचा वृत्तवेध

थांबलेले विचार प्रवाह, पुन्हा खळाळू लागले. कोरोनामुळे काळवंडलेले, दर्पण पुन्हा झळाळू लागले.

ऑफलाईन उत्कंठा होतीच, त्याहून ती ऑनलाईन आहे नव्या तंत्रा-मंत्रासोबत, दर्पण आता जॉईन आहे.

नव्या उषा,नव्या आशा, हाच जगाचा नियम आहे! अस्तित्वावर प्रश्नचिन्ह होते, गरज मात्र कायम आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ----------------------------- चिमटा-6023 दैनिक पुण्यनगरी 6जानेवारी2021

 

No comments:

daily vatratika...24nove2024