Friday, January 8, 2021

यूएस स्पेशल

आजची वात्रटिका
------------------------

यूएस स्पेशल

आंधळे आहेत,वेंधळे आहेत, टिकेत आहेत,प्रतिटिकेत आहेत. जसे गल्ली आणि दिल्लीत आहेत, तसे गोंधळे भक्त अमेरिकेत आहेत.

सर्वात मोठ्या लोकशाहीचा, अमेरिकेच्या संसदेत कोथळा आहे ! व्याकूळ आणि गडबडलेला, स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6025 दैनिक पुण्यनगरी 8जानेवारी2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...