Saturday, January 2, 2021

लसीकरण

आजची वात्रटिका
----------------------------

लसीकरण

दोन हजार एकवीस बोलले, आता माझ्याकडे लस आहे. आता बघतोच कोरोनाला, पसरायचा किती सोस आहे?

दोन हजार वीस कासावीस, त्यामुळे नसता गर्व नको ! कोरोना सूचकतेने उत्तरला, बाळा,टेक केअर; जर माझे नवे पर्व नको !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6019 दैनिक पुण्यनगरी 2जानेवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...