Monday, January 4, 2021

कोरोना डोस

आजची वात्रटिका ---------------------------- कोरोना डोस कुणाची वसवस आहे, कुणाची लसलस आहे. कोरोनाच्या लसीवरून, राजकीय धुसफूस आहे. आधी म्हणाले फुकट, मग म्हणाले विकत आहे ! कोरोनाच्या लसीवरून, खसखस पिकत आहे !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- चिमटा-6021 दैनिक पुण्यनगरी 4जानेवारी2021
 

No comments:

पक्षांतराचे भविष्य ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- पक्षांतराचे भविष्य फोडाफोडी आणि ओढाओढी, हे तर सगळे चालूच आहे. दुसरीकडे गेल्यावरतीही, तिसरीकडची लालूच आहे...