Sunday, January 3, 2021

कोर्टाचे निरीक्षण

आजची वात्रटिका
----------------------------

कोर्टाचे निरीक्षण

सुनेला खुशाल टोमणे मारा, सासऱ्याला म्हणाली सासू. नणंदबाईला झाला आनंद, म्हणाली,रडू की हसू ?

टोमणे हा काही छळ नाही, कोर्टाचे हे निरीक्षण आहे ! सासरच्याच हातामध्ये, सासरचे आत्मपरीक्षण आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6020 दैनिक पुण्यनगरी 3जानेवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...