Wednesday, January 13, 2021

कोरोनाची संक्रांत

आजची वात्रटिका
----------------------

कोरोनाची संक्रांत

यंदा तर संक्रमणाचा वेगळा प्रकार दिसला आहे. नेहमी संक्रात कुणावर तरी बसते, यंदा आक्रमक कोरोनाच संक्रांतीवर बसला आहे.

कोरोनाच्या संक्रमणामुळे सारे जग चिंताक्रांत आहे ! लांबूनच गोड गोड बोला, त्यातच कोरोनाचा अंत आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- चिमटा-6030 दैनिक पुण्यनगरी 13जानेवारी2021

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...