Friday, January 15, 2021

त्रिमिती,आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

त्रिमिती

पहिला म्हणतो, चला नामांतर करून टाकू. दुसरा म्हणतो, नामविस्तार धरून टाकू.

तिसरा म्हणतो, जसे आहे तसे राहू द्या ! प्रश्न चिघळत राहील, असे काही होऊ द्या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7497 दैनिक झुंजार नेता 15जानेवारी2021

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...