Thursday, January 7, 2021

अक्कल हुशारी

आजची वात्रटिका

------------------------

अक्कल हुशारी

जिथे तत्वांची लागते कसोटी,
आत्मपरीक्षणाचा वन डे असतो.
वर्षभर मग कसेही वागायला,
आपण सगळेचजण संडे असतो.

जयंत्या-मयंत्या, पुण्यतिथ्या,
हा आत्मपरीक्षणाचा मुहूर्त असतो !
अक्कलहुशारीने वागण्यात,
आपण एकापेक्षा एक धूर्त असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6024
दैनिक पुण्यनगरी
7जानेवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...