Monday, January 4, 2021

नामांतराची लाट

आजची वात्रटिका
----------------------------

नामांतराची लाट

ज्याला त्याला झाली लागण, जो तो भलताच ताठ आहे. कोरोनाच्या लाटेसोबत, आता नामांतराची लाट आहे.

शहरा-शहरांच्या नामांतराची, ज्याची त्याची नामावली आहे ! नामांतराच्या राजकारणाने, खरी असिमता गमावली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7489 दैनिक झुंजार नेता 4जानेवारी2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...