Sunday, January 10, 2021

पक्षीय अप डाऊन

आजची वात्रटिका
------------------------

पक्षीय अप डाऊन

कुणी पक्षांतर करतो आहे, कुणी पुनरागमन करतो आहे. सोहळा कोणताही असो, जो तो सत्तेला नमन करतो आहे.

कुणी आले काय?गेले काय? सगळे सोहळे सारखे आहेत! विश्वासार्हता आणि निष्ठा, यांना सगळेच पारखे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7494 दैनिक झुंजार नेता 10जानेवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका25एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 25एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -323 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...