Thursday, May 4, 2023

वज्रमुठीचा पचका...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

वज्रमुठीचा पचका

महाविकास आघाडीच्या,
वज्रमूठीलाच धक्के आहेत.
आघाडीचे विरोधक मात्र,
ओक्के एके ओक्के आहेत.

उन्हाळी की पावसाळी?
सगळीकडूनच थूका आहे !
कशात काय?फाटक्यात पाय?
कार्यकर्ताही मुका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8244
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4मे2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...