आजची वात्रटिका
-------------------------
खुर्ची ते पोडियम
कधी कधी चर्चेमध्ये खुर्ची आहे.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठीला,
प्रत्येक वेळी नवी मिरची आहे.
आघाडीने आवळलेली वज्रमूठ,
पुन्हा सैल झाल्यासारखी वाटते आहे!
त्यागाची खरी गरज उद्या नाही,
आजच आल्यासारखी वाटते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिक वात्रटिका
2मे2023
No comments:
Post a Comment