आजची वात्रटिका
-------------------------
गुंड म्हणाले गुंडांना
गुंडागर्दी आणि खुनखराब्याला,
आता कुठे ‘रण आहे ?
पोलिसांना सरळ सांगायचे,
आ‘चे वैयक्तिक कारण आहे.
आपल्या वैयक्तिक कारणांचे,
कुणी राजकारण करणार नाही !
आपला वैयक्तिक राडा,
आता कायदेभंग ठरणार नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3
11फेब्रुवारी 2024
-----------------------------
No comments:
Post a Comment